Created by:- Raju Bendre Girgaon 

 



नवी दिल्ली : आधार कार्डधारकांसाठी गुडन्यूज आहे. 10 वर्षे पूर्ण झालेल्या आधार कार्ड धारकांना आता आणखी तीन महिने त्यांचे आधार (Aadhaar Card Update) मोफत अपडेट करता येणार आहे. यापूर्वी 14 जून पर्यंत आधार अपडेट करण्याची मुदत होती. यावर्षी मार्च महिन्यापासून ही सवलत् देण्यात आली होती. पण भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने मुदत वाढ दिली आहे. आता नागरिकांना 14 नोव्हेंबर, 2023 रोजी पर्यंत आधार कार्ड अपडेट करता येईल. आधार कार्डला 10 वर्षे पूर्ण झाले असेल तर नागरिकांनी आधारमधील पत्ता आणि डेमोग्राफिक (Demographic) तपशील 

*अशी करा आधार कार्ड अपडेट ■* 

https://myaadhaar.uidai.gov.in/ 

*👆 या लिंक वर क्लिक करा*

*•website ओपन होईल*

*•लॉगिन या वर क्लिक करा*

*•आधार नंबर टाका*

*•कॅपचा टाका*

*•Send OTP वर क्लिक करा*

*•मोबाईल नंबर वर OTP आल्याला तो otp हीते टाका*

*•लॉगिन वाहा*

हा login पर्याय झाला.


*आता Document Upadet अशी करा*

services असा याईल

*खाली पयला no*

*Documents Upadet या वर क्लिक करा*

*परत Nest वर क्लिक करा*

*काली स्क्रोल करा Nest करा*

*तुमच्या आधार कार्ड वरील सर्व महिती दिसेल*

*महिती बरोबर आहे का चेक करा*

*☑️ mark वर क्लिक करा Nest करा*

*Documents upload ऑकसेन यईल*

*Upload Proof of identity (POI) Document Type वर क्लिक करा*

*तुमच्या जवळ तो Document आहे तो हीत upload करा*

{Example- Pan Card, Mark sit, passport, Merrege certificate,इत्यादी}

*Jpg, Png, Pdf स्वरूपा मध्ये upload करू शकता*

                     📩⬇️

*Proof of Address (POA) Document Type वर क्लिक करा*

*परत एकदा Document upload करा*

{Example- adhar card, Voter Card, Raction card, इत्यादी}

*खाली ☑️mark वर क्लिक करा*

*Nest वर क्लिक करा*

*समिट वर क्लिक करा*

*Download Aconologe या वर क्लिक करा*

*PDF Download होईल*